Dipali Sayyad VS Akhil Chitre | शिवसेनेच्या दीपाली सय्यद विरुद्ध मनसेचे अखिल चित्रे |Sakal Media
2022-05-19 162
दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना टोला लगावणारा व्हिडीओ जारी केल्यानंतर मनसे नेते अखिल चित्रेंनी त्यांचा समाचार घेतलाय. यावेळी अवसरवादी दीपाली ताई आधी आपण आपलं नाव ठरवण्याचं आव्हान मनसेनं दिलंय.